SFB Bank - FD म्हणजे काय आहे हे समजून घेणे का आवश्यक आहे ?

FD म्हणजे काय आहे?

FD म्हणजे Fixed Deposit बैंक ने तैयार केलेली आशी सुविधा आहे, ज्यात तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्यावरील जमा केलेली रोख रकम बँकेत ठराविक कालावधीसाठी बँकेकडे ठेऊन त्यावर Fixed Interest Rate ने व्याज घेत राहू शकता. 

FD हि एक प्रकारची  इन्व्हेस्ट आहे - बँकिंग क्षेत्रात FD (Fixed Deposit) हि सुविधा लोकप्रिय आहे. कारण FD ला गुंतवणुकीच्या भाषेत LOW RISK INVESTMENT सुद्धा म्हंटले जाते.

FD म्हणजे काय आहे?

Low Risk Investment म्हणजे काय? - 

Low-Risk Investment म्हणजे बँकेत ठेवलेली व तुमच्या इतर जमा पैशाचे चांगल्या प्रकारे आणि कमी धोका आणि चांगले Return असलेल्या ठिकाणी पैशाचे गुंतवणूक करणे म्हणजे Low Risk Investment. 

गुंतवणुकीच्या भाषेत म्हटले तर पैशा चे अशी गुंतवणूक जिथे तुम्हाला तुमच्या पैशाचे पैसे तर होणारच पण जर लॉस झाला तर कमीत कमी होईल. 

पण लो रिस्क इन्व्हेस्टमेंट मध्ये सहजासहज लॉस होण्याचे शक्यता खूपच कमी आहे. 

असे का तर Low Risk Investment मधी अशे गुंतवणुकीचे प्रकार पडतात ज्यात तुम्हाला तुमच्या पैशाचे आणि गुंतवणुकीची काळजी करण्याची आवश्यकता नाही. 

Low Risk Investment चे प्रकार कोते आहे?

खाली दिलेले सर्व प्रकार हे Policybazaar.com च्या अनुसार Low Risk Investment आहेत.ज्याचा उपयोग तुम्ही तुमच्या पैशाच्या चांगल्या आणि कमीत कमी रिस्क च्या अंतर्गत गुंतवणूक करू शकता. 

गुंतवणूक करण्या अगोदर गुंतवुकीचा प्रक आणि त्याची पूर्ण माहिती आणि Interest Rate जाणून घेणे गरजेचे आहे. 

  • High Interest Saving Account.
  • Annuities.
  • Mutual Funds.
  • Certificates of Deposits (CDs).
  • Unit linked insurance plans (ULIPs).
  • Treasury Bills (T-Bills).
  • Fixed Deposits (FDs).
  • Public Provident Fund (PPF).
  • Series 1 Saving Bonds.

FDs  (Fixed Deposits) वर Interest Rate किती आहे?

 जेव्हा आपण बँकेत आपल्या पैशाचे FD  करतो म्हणजे आपले पैसे Fixed Deposit ठराविक काळासाठी करतो  तर बँक त्या कालावधीसाठी दर वर्षी त्या पैसांवरती बँकेच्या नियमानुसार काही टक्के व्याज दर लावून ते व्याज आपल्या अकाउंट वरती पाठवून देतात. 

म्हणजे बँक आपल्याला त्या ठेवलेल्या पैसांवरती पैसे लावून देते यालाच FD Fixed Deposit रिटर्न्स असले म्हंटले जाते. 

लोकप्रिय प्रश्न -

ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवींवर Fixed Deposit 9.2% p.a वार्षिक व्याजदर

ज्येष्ठ नागरिकांसाठी Interest Rate मुदत ठेवींवर 8.80% वार्षिक व्याजदर

बँकिंग क्षेत्रात जर बघितल तर  FD चे Rate वेगवेगळे आहे. 

Interest Rate हे बँकेच्या वेगवेगळ्या नियमानुसार आणि अति नुसार ठरवले जाते ज्यात काही बँक Senior Citizens ला सर्वात जास्त व्याज दर दिला जातो. 

काही बँक जास्त Interest Rate देतात तर काही बँक कमी व्याज दर देतात. हे बँक स्वतः ठरवते.  

कोणत्या बँका FD  वर सर्वाधिक Interest Rate देतात? -

बँकिंग क्षेत्रात जर बघितलं तर FD चे व्याज दर हे वेगवेगळे आहेत. आपण जर प्रत्येक बँकेचे FD वरचे व्याज काढले तर तुम्हाला लक्षात येईल कि बँकिंग क्षेत्रात स्मॉल फिनान्स बँक सर्वात जास्त व्याज दर देते. 

स्मॉल फिनान्स बँक हे एक सर्वात अधिक व्याज दर देणारे बॅंक्स आहेत. स्मॉल फिनान्स बँक जवळजवळ ९.००% व्याज दर पर्यंत आहे.

हे व्याज दार बँकेच्या नियमानुसार वार्षिक कमी किंवा जास्त होऊ शकता. म्हणून FD चे Rate मुख्य Website वर तपासून घेणे गरजेचे आहे. 

कोणत्या स्मॉल फिनान्स बॅँक FD वर सर्वात जास्त व्याज दार देतात? -

 Economictimes च्या Artical  नुसार सर्वात जास्त FD वरती स्मॉल फिनान्स बँक हे व्याज दार देते. High Interest Rate अधिक व्याज दार देणार्यांमधी स्मॉल फिनान्स बँक असल्याने Senior Citizen ना पण याचा अधिक लाभ होत आहे. 

स्मॉल फिनान्स बँक Senior Citizen ला पण अधिक व्याज दर देऊन त्याना स्मॉल फिनान्स कडे वळवत आहेत. 

खाली मी स्मॉल फिनान्स बँक मधील कोणत्या बँका सर्वात जास्त Interest Rate देत आहे याची यादी खालील Screenshot मधी  दिलेली आहे. 

कोणत्या स्मॉल फिनान्स बॅँक FD वर सर्वात जास्त व्याज दार देतात?

वरील माहिती हि Business Standard च्या Website Artical वरून घेतलेली आहे, त्यामुळं हि माहिती वेळेनुसार बदलत राहते. 

अधिक माहिती आणि पुरेपूर माहिती साठी बँकेच्या official Website वर भेट देणे घरजेचे अशी.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या