बचत गट लोण संबंधित महिलांसाठी व इतर महिला रहिवास्यांसाठी शून्य बॅलेन्स खाते सहज ओपन करून दिले जाते.
महिला बचत गट च्या सदस्यांना वूमन सेविंग अकाउंट बँकेतच उघडून दिले जाते जेणे करून महिलांना दूर अकाउंट ओपन करण्याची गरज नसावी.
महिला बचत गट हे सामूहिक असल्याने हे खाते बँकेत बचत गट तयार करतानाच उघडून दिले जाते.
महिला बचत खाते संबंधित प्रश्न? -
अकाउंट संबंधित प्रश्न व माहिती म्हणजे AU स्मॉल फिनान्स बँक मध्ये महिला खाते उघडावे का? AU बँक Minimum Balance खात्यात Minimum Balance किती ठेवावे? कोणत्या महिला AU Women Account उघडू शकतात? महिला बचत खाते वरती किती व्याज दर किती आहे? महिला बचत खात्यावर्ती कोणत्या ऑफेर्स आहेत? हे आपण खालील प्रमाणे समजून घेऊया.
AU स्मॉल फिनान्स बँक महिला बचत खाते (Women Saving Account) काई आहे? -
AU स्मॉल फिनान्स बँकेने Specially महिला बचत खाते WOMEN SAVING ACCOUNT हे Design केलेले आहे, हे खाते Minimum Balance खाते आहे ज्याचा महिलांना सोप्या व सरळ पद्धतीने वापर करता यावा म्हणून हे अकाउंट खाते AU बँकेने महिलांसाठी शायर केलेले आहे.
AU बँक Minimum Balance खात्यात Minimum Balance किती ठेवावे?
Minimum Balance खाते म्हणजे महिलांना खात्यात कमीत कमी तरी रक्कम पैसे ठेवावे लागेल. हे minimum खात्यावर्ती तुम्हाला AU बँकेने ठेवलेय Interest Rate म्हणजे व्याज दर नुसार तुम्हाला त्या घाट्यात व्याज दिले जाते.
लोकप्रिय प्रश्न -
जर महिला शहरी भागात राहत असेल तर त्या महिलांना त्यांच्या AU महिला बचत खात्यात Minimum Balance Rs. ५००० ठेवावे लागतात.
जर खात्यात मिनिमम बॅलन्स Rs. २५०० हुन कमी असेल तर बँकेकडून Rs.२०० पैसे charge म्हणजे कट केले जाते. जर Rs.२५००-५००० च्या आत पैसे ठेवलेले असेल तर प्रत्येक महिना Rs.१०० charge कट केले जाते.
कोणत्या महिला AU बँक Women Saving Account उघडू शकतात?
AU स्मॉल फिनान्स बँक महिलांसाठी महिला बचत खाते उघडून देत आहे पण त्या अगोदर तुम्ही हे बँक खाते उघडण्याच्या पात्र आहेत का नाही हे बँक तपासून पहाटे.
बँक तुमचे आधार कार्ड व PAN कार्ड वरून तुमचे रहिवासी आणि १८ वर्ष पूर्ण असेल तर तुम्हाला नवीन बँक खाते उघड्यासाठी पात्र ठरवतात. आणि तुम्हाला AU स्मॉल फिनान्स बँक महिला बचत खाते उघडून देतात.
AU स्मॉल फिनान्स बँक महिला बचत खात्यावर व्याज दर किती आहे?
महिला बचत खात्यावर्ती व्याज दार मिळवणे म्हणजे महिलांना एक्सट्रा पैसे अकाउंट वर जमा होणे हि आनंदजी च गोष्ट आहे, प्रत्येक स्मॉल फिनान्स बँकेचे व्याज दार Interest Rate वेगवेगळे आहेत .
AU स्मॉल फिनान्स बँक महिला बचत खात्यावर्ती जवळजवळ ७.५% p.a व्याज देत हे. Women Saving Account मध्ये महिलांच्या प्रत्येक ठेवीवर महिलांना ७.५% p.a Interest Rate आहे.
हे व्याजाचे पैसे महिला Rs.५००० हुन जास्त ठेवीवर कमावू शकतात, हे पैसे तुम्ही कधीही आणि कुठेही कडू शकता.
महिला बचत खात्यावर्ती कोणत्या ऑफेर्स आहेत?
महिलांसाठी सर्वात आकर्षक आणि फायदेशीर सेवा देणारी AU स्मॉल फिनान्स बँक महिलांना जास्तीतजास्त पैसे save करण्यासाठी आणि स्वतःच्या पैसे बँकेच्या खात्यात ठेवण्यासाठी आणि त्यावर व्याज कामवान्यस्तही बँक अनेक नवनवीन सुविधा महिलांना देत आहे.
ज्याच्या उपयोगाने महिला स्वतः सक्षम होण्यास तयार होत आहे, जाणून घेऊया AU स्मॉल फिनान्स बँक महिला बचत खात्यावर्तीच्या सुविध .
- कोणत्याही AU स्मॉल फायनान्स बँकेतून अमर्यादित रोख रक्कम काढण्याची सुविधा.
- कोणत्याही एयू स्मॉल फायनान्स बँकेत अमर्यादित डेबिट कार्ड व्यवहार.
- अमर्यादित ऑनलाइन पेमेंट
- अमर्यादित SMS सूचना
- नॉन-AU स्मॉल फायनान्स बँक ATM वर महिन्याला १५ मोफत व्यवहार
0 टिप्पण्या