Bachat Gat FD Suryoday Small Finance Bank - ज्येष्ठ नागरिकांसाठी Interest Rate मुदत ठेवींवर 8.80% वार्षिक व्याजदर

 Bachat Gat Suryoday Small Finance Bank देत आहे आकर्षक संधी तेही आकर्षक व्याज दरावर हि संधी ज्येष्ठ नागरिकांसाठी असल्यामुळे Fixed Deposit वर 8.80% p.a वार्षिक व्याजदर देत आहे. सूर्योदय स्मॉल फिनान्स बँक  ने जेष्ठ नागरिकांसाठी 30 ते 36 महिन्याच्या कालावधी साठी हि ऑफर दिली आहे. सोबतचत DICGC इन्शुरन्स ५ लाखाच्या ठेवीवर. 

अलीकडच्या काळात कमी व्याज दर देणाऱ्या बँकांच्या यादीत सूर्योदय स्मॉल फिनान्स बँक शामिल होत आहे. अश्या तय्यारीत सूर्योदय बँक सर्व सामान्य लोकांना नवीन आणि वेगळी अशी  संधी देत आहे. यात बचत गट सूर्योदय बँक खालील सुविधा देत आहे. 

  • सेविंग अकाउंट वर Rs.१००००० आकर्षक व्याज दर मासिक शिल्लक वरती. 
  • Fixed Deposit आणि Recurring Deposits वर आकर्षक व्याज दर
  • आकर्षक loans - गडावरती लोण, Business धंद्या वरती लोण, होमी लोण, मायक्रो होमी लोण, आणि MSME Loan.

वरती दिलेल्या सर्व सुविधा आणि संधी बँक हि सर्व सामान्य लोकांना नेहमी प्रमाणे देत येत आहे पण या संधीचा वापर करण्या अगोदर सर्व नियम आणि लागणाऱ्या अटी लक्षात घेऊन या सुविधांचा वापर करणे गरजेचे आहे. 

त्या कोणत्या नियम आणि अटी  आहेत हे जाणून घेण्यासाठी मी खाली काही नियम व अटी  लिहिल्या आहेत जे बँकेने आपल्या ऑफिसिअल वेब्सिते वरती दिलेले हे अधिक माहितीसाठी तुम्ही सूर्योदय स्मॉल फिनान्स बँकेत भेट देऊ शकता. 

FD Fixed Deposit वर लागण्यारे सूर्योदय बँकेचे नियम व अटी - 

Bachat Gat FD Suryoday Small Finance Bank - ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवींवर 8.80% वार्षिक व्याजदर



  • पात्रता -  ६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या भारतीय रहिवासी. 
  • वार्षिकीकृत उत्पन्न म्हणजे चक्रवाढ व्याजाचा परिणाम लक्षात घेऊन प्रभावी वार्षिक परतावा दर.
  • फक्त व्यक्ती आणि HUF (Hindu Undivided Family) च कर बचतकर्ता FD उघडण्यास पात्र आहेत.
  • टॅक्स सेव्हर एफडी किमान Rs.१,००० ते  Rs.१५०००० मध्ये उघडता येते.
  • कर बचतकर्ता FD Fixed Deposit  फक्त ५ वर्षांच्या निश्चित कालावधीसाठी उघडली जाते.
  • ग्राहकाचे वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक असेल तर ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त व्याजदर जारी केला जाईल.
  • जर नवीन ग्राहक असेल, तर केवायसीचा भाग म्हणून आम्हाला वयाचा पुरावा देखील घ्यावा लागू शकतो. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या