Suryoday Bachat Gat काई आहे ? बचत गट लोण कुठून मिळेल ?

Bachat Gat काई आहे ? Bachat Gat Loan  कुठून मिळेल ? अशेच खूप सारे प्रश्न तुम्हाला पडले असतील. बचत गट काई आहे आणि बचत गट मधून पैसे घेयचे असतील तर काई करावे लागेन, हे हि प्रश्न तुम्हाला पडला असणार  

सूर्योदय बचत गट काई आहे आणि बचत गट लोण कुठून मिळेल याची माहिती सविस्तर पणे या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत.  

जर तुम्हाला  Bachat Gat आणि Bachat Gat लोण ची हि माहिती सविस्तर पणे पाहिजे असेल तर, तुम्हाला या पोस्ट ला पूर्णपणे वाचणे गरजेचे आहे. 

Suryoday Bachat Gat काई आहे ? बचत गट लोण कुठून मिळेल ?

Suryoday स्मॉल फिनान्स बँक बचत गट काई आहे? -

Suryoday स्मॉल फिनान्स बँक RBI (Reserve Bank of India) ने मान्य  केलेली स्मॉल फिनान्स बँक  आहे. Suryoday बँक हि २०१७ मध्ये या स्मॉल फिनान्स बँकेच्या अंडर मध्ये ओपन झाली होती.  ज्याला  लायसेन्स RBI ने २०१७ मधेच दिले होते. 

बचत गट याला इंग्लिश मध्ये Self-Help Group  असे हि म्हणले जाते. हि योजना स्मॉल फिनान्स बँकेने महिलांसाठी काडली आहे. 

ज्या एकाच ठिकाणी  वस्तीत राहणाऱ्या महिलांना १२ ते ३० महिलांचा  ग्रुप करून त्यांना काही धंदा (Business) उघडण्यासाठी व धंदा (Business) वाढवण्यासाठी काही रक्कम दिली जाते, ज्या चा उपयोग महिला स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी करतील या उद्देशाने बँक लोण अँप्रोव्ह करून देतात. 

या योजनेत महिलांना रक्कामेनुसार टप्पे करून मिळतात त्यात प्रत्येक महिण्यात एका तारखेला हफ्ता म्हणजे पैसा चा टप्पा महिलांना भरावा लागतो. या लोण ची फेड २ ते २. ५ वर्ष असू शकते.

म्हणून बचत गट लोण घेण्याअगोदर लोण रकमेची वार्षिक फेड किती आहे?, हफ्ता किती आहे?, आणि व्याज किती आहे? हे बँकेकडून जाणून घ्या. 

बचत गट लोण कुठून मिळेल? -

बचत गट लोण घेण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे तुम्हाला जवळच्या अगोदर चालू असलेल्या बचत गट (Self-Help Group) मधेच तुम्हाला भेटल. 

ज्या परिसरात Area मध्ये तुम्ही राहता त्या Area मध्ये कोणते न कोणते तरी बचत गट चालू असेलच. 

त्या बचत गट मध्ये बचत गटाचे अध्यक्ष असतील त्यांना भेटून तुमचे Documents Submit करून Loan साठी आणि ग्रुप मध्ये Add  करण्यासाठी अध्यक्षा सोबत संपर्क करा. 

लोण घेण्याअगोदर हे सूर्योदय स्मॉल फिनान्स बँकेकडून नक्की जाणून घ्या. 

  • लोण घेण्याअगोदर स्मॉल फिनान्स बँकेचे Interest  Rate व्याज दार किती आहे? हे जाणून घेणे हि तितकेच गरजेचे आहे. 
  • म्हणून लोण घ्या अगोदर तुमचे किती लोण अँप्रोव्ह होत आहे आणि त्या लोण यावर किती Interest Rate आहे हे बँकेकडून जाणून घ्या. 
  • प्रत्येक बँक आणि  स्मॉल फिनान्स बँकेचे  Interest  Rate वेगवेगळे आहेत, ते अगोदर जाणून घ्या.  
  • कोणती Small Finance Bank  किती Interest  Rate घेत आहे आणि प्रत्येक टप्पा हफ्ता किती तारखेला आहे हे जाणून घ्या.  

स्मॉल फिनान्स बँक आणि बँकेचे Interest  Rate हे जाणून घेतल्या नंतर ज्या बँकेचे व्याज दार Interest  Rate कमी आहे आणि टप्पा म्हणजे हफ्ता हा महिन्या च्या  ५ तारखे नंतर आणि १० तारके च्या अगोदर असेल  तरच तुम्हाला बचत गट लोण घेणे सोपे आणि फायदेशीर परवडणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या