Suryoday Bank Account उघडण्याची प्रक्रिया? | सूर्योदय स्मॉल फिनान्स बँक Bachat Gat Account - SFB Bank Account

 Suryoday Small Finance Bank -

सूर्योदय स्मॉल फिनान्स बँक काय आहे?  हा प्रश्न सर्वाना पादडतो, मात्र गाव आणि खेड्या  मध्ये या बँकांना बचत गट चे नाव दिलेले आहे.  हा गाव खेड्यातील महिला सदस्यांचा समूह म्हणजे सेल्फ-हेल्प ग्रुप करून सामूहिक बचत गट उचलले जाते. सूर्योदय स्मॉल फिनान्स  बँक हि एक बचत गट बँक आहे जी महिला ग्रुप करून सामूहिक लोण अँप्रोव्ह दिले जाते. 

सूर्योदय बँकेचे Bachat Gat अकाउंट का लागते? - 

जे महिला ग्रुप म्हणजे महिला बचत गट याना लोण घेणे आहे त्यांना सूर्योदय बँकेत अकाउंट असं गरजेचे असते. काही स्मॉल फिनान्स बँक हे अगोदर असलेले बँकेचे अकाउंट घेऊनच त्या अकाउंट मध्ये लोण दिले जाते. 

पण काही स्मॉल फिनान्स बँक हे पर्सनल अकाउंट म्हणजे स्वतःचे अकाउंट त्या बँकेत उहडून त्या अकाउंट मध्ये लोण दिले जाते. 

सूर्योदय बँक जे लोण अँप्रोव्ह करून तुमच्या अकाउंट मध्ये डेपोसिट म्हणजे पैसे टाकून दिले जाते. हे पैसे तुम्ही सूर्योदय स्मॉल फिनान्स बँक ने दिलेल्या बँकेच्या ठिकाणी तुम्ही कडू शकता. सूर्योदय बँकेने  दिलेल्या लोण  मधून Rs.५००० FD (Fixed - Deposit) केले जाते. जे तुमच्या शेवटच्या हफ्ता मध्ये दिले जाते, तुम्ही हे फिक्स्ड केलेले पैसे कधी पण कडू शकता. 

Suryoday Bank Account उघडण्याची प्रक्रिया? | सूर्योदय स्मॉल फिनान्स बँक Bachat Gat Account


Suryoday Bank Account उघडण्याची प्रक्रिया? -

  • सूर्योदय स्मॉल फिनान्स अकाउंट उडण्यासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे जमा करा. 
  • तुमच्या जवळच्या सूर्योदय बँकेला भेट द्या. 
  • बँकेत नवीन अकाउंट उघडण्यासाठी फॉर्म/अर्ज घ्या. 
  • फॉर्म/अर्जामध्ये दिलेली माहिती पूर्ण भर. 
  • आवश्यक कागतपत्रे फॉर्म/अर्जाला लावा. 
  • फॉर्म/अर्ज बँकेला जमा करा 
  • सूर्योदय बँक फॉर्म/अर्ज आणि  कागतपत्रे बघून तुमचे अकाउंट खाते उडण्याची प्रयक्रिया करून खाते उघडून देतील. 

सूर्योदय बँक अकाउंट उडण्यासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे -

  • आधार कार्ड. 
  • पॅन कार्ड. 
  • इलेकशन कार्ड. 
  • पासपोर्ट आकाराचे २ फोटो. 
  • खात उघण्यासाठी भरलेला अर्ज. 
सर्व डोकमेण्ट आवश्यक कागतपत्रे चे १-१ Xerox काढून अर्जाला जोडणे आवश्यक आहे

सूर्योदय बँक उडण्यासाठी इतर पर्याय - 

  • सूर्योदय बँकेचे अकाउंट Website वर जाऊन हि उघडू शकता. 
  • सूर्योदय बँकेचे अकाउंट मोबाइल App डाउनलोड करून घाटे उघडू शकता. 
  • विडिओ KYC द्व्यारे हि तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. (हि सुविधा काही स्मॉल फिनान्स बँक कडून दिली जाते)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या