तुम्हाला हे माहित आहे का?
उज्जीवन स्मॉल फिनान्स बँक या २०२५ साली सामान्य लोकांपेक्षा जेष्ठ नागरिकांना FD वरती ०.५०% अधिक व्याज दर देते.
Additional rates -
कोणतेही स्मॉल फिनान्स बँक असो FD (Fixed Deposit) वर अधिक व्याजदर देणे हे बँकेच्या फायदेशीर आहे.
सामान्य नागरिक असो किव्हा जेष्ठ नागरिक, प्रत्येकाला ठराविक कालावधीच्या जमा ठेवीवर व्याज दर बँक देते.
पण जेव्हा सामान्य नागरिक जमा ठेव करतो तेव्हा त्यांना जमा ठेवीवर या २०२५ साली ७.७५% ते ८.७५% एवढे व्याज दिले जाते.
आणि त्याच ठिकाणी जेष्ठ नागरिकांना ०.५०% अधिक वाढ देऊन व्याज दिले जाते, तर असे का?
आजच्या या पोस्ट मधी आपण उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक सामान्य लोकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना FD वरती ०.५०% अधिक व्याजदर का देत आहे? हे सविस्तर पणे जाणून घेऊया.
ज्येष्ठ नागरिकांना FD वरती ०.५०% अधिक व्याजदर -
उज्जीवन स्मॉल फिनान्स बँकेच्या FD (Fixed Deposit) वर ०.५०% अधिक व्याज दर देते.
पण हे मुदत ठेवीवर व्याज देणे, उज्जीवन SFB बँकेच्या अंतर्गत असल्याने या योजनेचा फायदा बँकेला जास्त होते.
कारण जेष्ठ नागरिक हे बँकेचे सुरक्षित व स्थिर गुंतवणूकदार आहेत. जे बँकेच्या फायद्याची गोष्ट आहे.
हे तर झाले बँकेचे फायद्याची ची गोष्ट पण जर जमा ठेवीवर ०.५०% जेष्ठ नागरिकांना अधिक व्याज दर देण्याची गोष्ठ आहे तर या मागे काही कारणे हि असतील.
कारणे जाणून घेण्याअगोदर सामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यातील तुलना समजून घेणे गरजेचे आहे.
खालील माहितीनुसार तुम्ही सामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यातील FD (Fixed Deposit) वरील तुलना समजून घेऊ शकता -
खालील व्याजदर १९ जुन २०२५ पासून लागू होतील -
०.५०% अधिक ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त व्याजदर
ज्येष्ठ नागरिकांना FD वरती ०.५०% अधिक व्याजदर देण्याचे करणे -
- विश्वास - जेष्ठ नागरिक सहज सहज पैसे गुंतवत नाही पण बँक जेष्ठ नागरिकांचा विश्वास बँकेला अधिक व्याज देण्यास भाग पडते.
- आपुलकी - काही जेष्ठ नागरिक बँकेच्या व बँकेच्या सुविधांचा लाभ अधिक काळाने घेत असल्याने बँकेच्या आपुलकीनं बँक जास्त व्याज दराची सुविधा जेष्ठ नागरिकांना देते.
- कमी जोखीम - FD हि Low Risk Investment असल्याने यात कमी जोखीम असते ज्याचा फायदा जेष्ठ नागरिकांना होतो.
- बचत - स्मॉल फिनान्स बँक FD च्या साहाय्याने जेष्ठ नागरिकांचा पैश्यांची बचत करण्याचा हेतू असतो.
- गुंतवणुकीला प्रोत्साहन - FD हि एक प्रकारची गुंतवणूक असल्याने बँकेला याचा अधिक फायदा होतो.
- संबंध - जमा ठेवीवर अधिक व्याज दर दिल्याने बँकेचे जेष्ठ नागिरकांसोबत अधिक चांगले संबंध तयार होते.
- बँकेची जाहिरात - चांगले संबंध व अधिक व्याज दार दिल्याने बँकेचे सहज जाहिरात होत असते.
वरील सर्व कारणे हे बँकेला जेष्ठ नागिरकांना सामान्य नागरिकांपेक्षा ०.५०% अधिक जमा ठेवीवर व्याज देण्यास भाग पाडते. ज्याचा फायदा जेष्ठ नागरिकांना होत असतो.
पण जर वरील स्पष्टीकरणावरून व कारणावरून उज्जीवन स्मॉल फिनान्स बँक जमा ठेवीवर जेष्ठ नागिरकांना अधिक व्याज देते.
ज्याचा फायदा जेष्ठ नागरिकांना होत असतो. तर कोण कोणते फायदे आहेत जे जेष्ठ नागरिकांना FD मुदत ठेवीवर भेटतात.
ज्येष्ठ नागरिकांना FD वरती भेटणारे फायदे -
- ०.५०% अधिक व्याज - FD मुदत ठेवीवर जेष्ठ नागरिकांना ०.५०% अधिक व्याज दर भेटते.
- सुरक्षित ठेव - FD हे एक Low Risk Investment असल्याने जेष्ठ नागरिकांचे पैसे सुरक्षित असते.
- कमीत कमी FD - जेष्ठ नागरिकांना कमीत कमी FD म्हणजे Rs.१००० पासून सुरु करता येते.
- वेगवेगळ्या कालावधीसाठी FD - जमा ठेव हि ठराविक कालावधीची असल्याने जेष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या कालावधीसाठी जमा ठेव करण्याचा फायदा नागरिकांना होतो.
- डिजिटल FD - जेष्ठ नागरिकांना डिजिटल मुदत ठेवींसाठी ओंलीने सुविधा उज्जीवन बँक देत असते.
- आपत्कालीन पैसे काढणे - जमा ठेव ठराविक कालावधीसाठी असली तरी जेष्ठ नागरिकांसाठी आपत्कालीन FD मोडण्याची सुविधा बँक देते ज्याचा फायदा जेष्ठ नागरिकांना होतो.
जर बँक जेष्ठ नागरिकांना ०.५०% अधिक व्याज दार FD वर भेटतो काही तोटे सुद्धा असतील
कोण - कोणते FD वरती ०.५०% अधिक व्याजदर चे तोटे -
कोणतीही गोष्ठ असली कि त्याचे काही फायदे आणि काही तोटे असतातच.
वरील प्रमाणे आपण FD वरती ०.५०% अधिक व्याजदर भेण्याचे फायदे तर बघितले.
आता आपण बघूया चे कोण कोणते तोटे आहेत.
- आपत्कालीन पैसे काढण्याचे शुल्क - आपत्कालीन पैसे काढण्याच्या वेळेला FD मोड वर शुल्क आकारण्यात येतो.
- ठराविक कालावधी - नागरिकांना ठराविक कालावधी साठी पैशाची ठेव असल्याने पैसे FD मोड वर जास्तीचे शुल्क आकारले जाते.
- महागाईचा धोका - FD मुदत ठेव जरी Low Risk Investment असली तरी मुदत ठेविला महागाईचा फटका बसू शकतो.
- कमी परतावा - FD हि Low Risk Investment असल्याने यात तुम्हाला कमी परताव (Low Return) भेटतो.
निष्कर्ष -
वरील माहितीच्या निष्कर्षावरून जर आपण विचार केला तर FD वरती ०.५०% उज्जीवन स्मॉल फिनान्स बँक अधिक व्याजदर का देत आहे.
तर जेष्ठ नागरिकांच्या दृष्टिकोनाने बघितलं तर FD हि फायदेशीर आहे.
कारण जेष्ठ नागरिक हे वयाचा व आरोग्य चा विचार करून FD उघडून उज्जीवन बँकेचे फायदे घेऊ शकतात.
उज्जीवन स्मॉल फिनान्स बँक हे जेष्ठ नागिरकांना बँकेच्या अधिक जाहिरातीच्या व बँकेच्या फायदेनुसार आणि संबंध ठेवण्यासाठी बँक जेष्ठ नागरिकांना सामान्य लोकांपेक्षा FD वरती ०.५०% अधिक व्याजदर का देते.
नोंद -
वरील माहिती हि बँकेच्या व गुगळे च्या सहाणे घेतली आहे अधिक माहितीसाठी बँकेला भेट देणे गरजेचे आहे.
बँक व बँकेच्या व्याजदर संबंधित माहिती साठी यावर click करा - Interest Rates
0 टिप्पण्या