स्मॉल फिनान्स बँके चे व्याज दराची माहिती शोधात आहात का?
बँकेत खाते उघडणे सोपे आहे पण कोणते खाते सामान्य लोकांसाठी फायदेशीर आहे हे तुम्हाला माहित आहे का?
स्मॉल फिनान्स बँक कोणकोणते बँक खाते उघडण्याची संधी देते?
आणि हे बचत खाते कोणत्या बँकेत उघडावे?
असे खूप सारे प्रश्न बचत खात्या संभंधित व्याज दाराची माहिती घेत असताना निर्माण होतात.
मात्र अपुऱ्या माहितीच्या आधारे नागरिक माहिती नसलेले बचत खाते उघडून घेतात.
आणि अश्या वेळेस तुमच्या बचत खात्याचा व्याज दार कमी होऊन जातो कारण महाल त्या खात्यांचा लाभ भेटत नाही.
जर Google वर तुम्ही या गोष्टी Search करून शोधल्या असताल, तर तुम्हाला लक्षात आले असले कि Google वरती फक्त ठराविक माहिती AI च्या द्वारे दिली जाते.
ज्याचा उपयोग ठराविक माहिती साठी होतो.
या माहितीच्या आधारे तुम्ही बँकेकडून व्याज दर संभंधित सविस्तर माहिती घेऊ शकता.
तर आज आपण ह्याच प्रश्नांची उत्तरे आणि सविस्तर माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये घेणार आहोत.
SFB स्मॉल फिनान्स बँक बचत खात्याचा व्याजदर किती आहे?
स्मॉल फिनान्स बँक साधारणपणे सर्वच सुविधांवर जास्तीतजास्त व्याज दार देण्याचा प्रत्न करत आहे.
SFB बँक बचत खात्यावर्ती जवळ जवळ ३% - ७.५०% इतका व्याज दर देत आहे. हे व्याज दार साधारण नरगरिकांसाठी आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी हे व्याज दार वाढवले जाते.
जेष्ठ नागरिकांना ०.५०% अधिक व्याज दार या बचत खात्यावर्ती बँक दिले जाते, कारण जेष्ठ नागरिक त्यांची बचत हि बँकेच्या बचत खात्यात अधिक वेळेसाठी ठेवली जाते.
जेष्ठ नागरिक अधिक बचत करून ती बचत आपल्या बँकेत FD (Fixed Deposit) करून ठेवतात.
ज्याचा फायदा जेष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्ध वयात काम येतो.
SFB बँक काय आहे?
SFB बँक म्हणजे स्मॉल फिनान्स बँक असे बँक जे साधारण नागरिकांना जसे कि लोकसंख्येतील सेवा न मिळालेले आणि वंचित घटक या लोकांना मूलभूत बँकिंग सेवा देऊन त्यांना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करत आहेत.
स्मॉल फिनान्स बँक हे अनेक सेवा देतात जसे कि छोटे व्यवसाय, छोट्या Industries आणि शेतकरी नागरिकांना सुविधा देतात.
या बँक महिलांसाठी हि विशेष सुविधा प्रदान करतात जसे कि महिला बचत खाते, महिला बचत गट ज्याला Women Self-Help ग्रुप असे म्हणतात.
हि सुविधा हि SFB बँक महिलांना देते या संभंधित अधिक माहिती तुम्हाला बँकेच्या Office मधी सविस्तर भेटू शकते.
बँकेत खाते उघडणे सोपे आहे मात्र कोणते खाते सामान्य लोकांसाठी फायदेशीर आहे?
स्मॉल फिनान्स बँक वेगवेगळे अकाउंट उघडण्याची संधी सामान्य नागरिकांना आणि जेष्ठ नागरिकांना देत असते.
पण बँकेच्या अकाउंट उघडणे सोपे आहे मात्र हे खाते कोण कोणते आहेत आणि त्याचे फायदे काई आहे हे मात्र नागरिकांना नसते.
प्रथम स्मॉल फिनान्स बँक खात्यांचे प्रकार आणि त्यांचे फायदे जाणून घेऊया -
- बचत खाते
- चालू खाते
- मुदत ठेव खाते
जसे कि बचत खात्यात अजून ८ प्रकारचे बचत खात्याची सुविधा स्मॉल फिनान्स देते. ते कोणते ८ प्रकारचे बचत खाते आहे हे खालील प्रमाणे बघूया.
चालू ख्यात्यात २ प्रकारचे खाते मुकले जाते.
आणि मुदत खाते हे Individual खाते आहे ज्यात नागरिक पैसे खात्यावर काही कालावधीसाठी ठेवून त्यावर व्याज मिळवू शकतात.
१. बचत खाते -
- मूलभूत बचत बँक ठेव खाते - शून्य बॅलन्स KYC च्या नियमासह पैसे ठेवणे पैसे काढणे व डेबिट कार्ड सारख्या सुविधा देते.
- नियमित बचत खाते - हे खाते नियमित बचत खाते आहे ज्यात नागरिकांना पैसे ठेवणे काढणे व डेबिट कार्ड सारख्या सुविधा भेटते.
- महिला बचत खाते - महिला बचत खाते नावावरूनच तुम्हाला लक्सात आले असेल कि हे खाते फक्त आणि विशेषतः महिलांसाठी बनवले आहे.
- जेष्ठ नागरिक बचत खाते - वय वर्ष ६० व अधिक वयाच्या नागरिकांसाठी हे खाते विशेषतः बनवले आहे. ज्यात या वयोगटाच्या नागरिकांना विविध सुविधा दिले जाते.
- विद्यार्थी बचत खाते - विध्यार्थी बचत खाते हे शून्य बचत खाते आहे ज्यात विध्यार्थ्यांना व वर्ष १८ च्या कमी विध्यार्थ्यांना या अकाउंट चा लाभ होतो.
- पगार खाते - पगार खाते हे कर्मचाऱ्यांसाठी सुन्या ठेवीवर आणि आवश्यक मोफत डेबिट कार्ड च्या सुविधा दाते.
- डिजिटल बचत खाते - नवीन पद्धतीचे डिजिटल बचत खाते जे ओंलीने विडिओ कॉल आणि KYC च्या साह्याने उघडले जाते.
- NRI बचत खाते - अनिवासी भारतीयांसाठी हे खाते साय्यर करण्यात आले आहे ज्यात अनिवासी भारतीय नागरिकांना अनेक प्रकचे फिनान्स बँक देते.
२. चालू खाते -
- बेसिक चालू खाते - चालू खाते जे व्यवसायासाठी वापरले जाते ज्यात Cheque बुक, overdraft सारख्या सुविधा दिल्या जातात.
- बचत लिंक्ड चालू खाती - हे चालू खाते तुमच्या स्विंग अकाउंट ला लिंक केलेले असते.
३. मुदत ठेव खाते -
- मुदत ठेव खाते हे Individual खाते आहे ज्यात नागरिकांना प्रत्येक ठेवीवर आणि जास्त ठेवीवर व्याज मिळवत येते.
- हे खाते ठराविक काळाच्या मुदत ठेवींसाठी बनवले आहे.
- ज्यात स्मॉल फिनान्स बँक सामान्य गरिकांना ४% ते ९% पर्यंत व्याज दर देते. आणि जेष्ठ नागरिकांना याहून ठीक व्याज दार दिला जातो.
स्मॉल फिनान्स बँक हे नवीन आणि फास्ट ग्रोविंग बँकिंग सेक्टर आहे.
ज्यात नागरिकांना अधिक फायदे देण्याचा प्रयत्न स्मॉल फिनान्स बँक देण्याचा प्रयत्न करत आहे.
स्मॉल फिनान्स बँकेच्या कोणत्या हि बँकेत जर तुम्ही तुमचे बचत खाते संभंधित आणि व्याज दार संभंधित माहिती घेत असाल तर तुम्हाला हि माहिती गरजेची आहे.
0 टिप्पण्या