AU स्मॉल फिनान्स बँक Gold loan Interest Rate व्याज दर किती आहे?

AU स्मॉल फिनान्स बँक महाराष्ट्रातील गाव खेडे शहर सर्व ठिकाणी उपलब्ध आहे, AU बँक सर्व नागरिकांसाठी नवीन सर्विस आणि प्रॉडक्ट उपलब्ध करून देत आहे. गोल्ड लोण,पर्सनल लोण, फिक्स्ड डेपोसिट आणि सोबतच कमी व्याज दर.

सोन्याचे कर्ज सुरक्षित असल्यामुळे Gold Loan कमी Interest Rate व्याजदराने उपलब्ध होतात. सोन्यावरती कमी व्याज दर आहे अशे भरपूर ads तुम्हाला दिसून येतील, 

आपण जर व्याज दर पर्सनल लोण आणि अन्य लोण सोबत तुलना केली तर तुम्ही  जवळपास व्याज दर आणि आणि चक्रीवाज काई असते आणि अन्य दुसरे लोण वर किती व्याज द्यावा लागतो ह्याची हि माहिती तुम्हाला सविस्तर पाने समजून येईल. 

AU स्मॉल  फिनान्स बँक गोल्ड लोण का घ्यावे? -

 सोन्या वरती लोण म्हणजे पैसे घेणे आणि ते सोने AU स्मॉल फिनान्स बँकेकडे ठेवणे का गरजेचे आहे?, आणि का AU स्मॉल फिनान्स बँक गोल्ड लोण वर कमी व्याज देऊन सोन्यावरती पैसे लोण देतात का? हा प्रश्न सर्व सामान्य आहे. 

कारण  पैशाची गरज सर्वाना असते पण पैसे हे ज्या त्या वेळी असणे गरजेचे असते. हा सर्व सामान्य लोकांनाच प्रश्न  लक्षात घेऊन सोन्यावरती  AU स्मॉल फिनान्स बँकेकडून लोण दिले जाते.

पैशाची गरज - बरेच वेले लग्नात कार्यक्रात आणि गिफ्ट म्हणून दिलेले सोने आणि चांदी चे गिफ्ट घरात सांभाळून ठेवले जातात. 

पण काही लिमिट पर्यंत सोने घरात ठेवणे गरजेचे असल्यामुळे बाकी उर्वरित सोने बँकेमध्ये जमा करणे आणि गरज पडली असेल तर त्या सोन्यावरती लोण घेणे गरजेचे असते. 

पैशाची गरज जसे कि दवाखाना Hospital ची Emergency, लग्न, इव्हेंट कार्यक्रम, Business धंदा वाडवण्यासाठी अश्या प्रकारच्या गरजेसाठी लोण दिले जाते, आणि हे लोण घेतले हि जातात नियमित व्याज दार लावून. 

गोल्ड लोण इंटरेस्ट रेट आणि अधिक माहिती खालील प्रमाणे आहे -

AU Small Finance Bank Gold loan व्याज दर किती आहे?

इंटरेस्ट रेट - १२.९९% - २३% वार्षिक 

वार्षिक टक्केवारी दर (APR ) - १८.२०%

सरासरी व्याज दर - १६. ३२%

लोण अमाऊंट - AU स्माल फिनान्स बँक कडून सोन्यावरती जवळपास Rs.७.५ लाख इतके कर्ज दिले जाते.  

फीस आणि चार्जेस - व्याजाव्यतिरिक्त - 

  • एयू स्मॉल फायनान्स बँक प्रक्रिया शुल्क (कर्जाच्या रकमेच्या १%). 
  • स्टॅम्पिंग शुल्क (राज्य कायद्यांनुसार). 
  • दंड शुल्क आणि जप्ती शुल्क (उर्वरित रकमेच्या १%) आकारते.
वरील माहिती नुसार AU स्मॉल फिनान्स आबांक कडून गोल्ड लोण वरती आवश्यक अशे इंटरेस्ट रते लावले जातात आणि हे इंटरेस्ट रेट वेळेनुसार आणि मार्केट डिमांड नुसार बदलले जाते. आवश्यक माहिती साठी आणि बँकेचे अजून सुविधा सर्विस जाणून घेण्यासाठी AU स्मॉल फिनान्स बँन्क च्या अधिकृत Website वर जाऊन भेट द्या - https://www.aubank.in/

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या