AU स्मॉल फिनान्स महिला बचत खाते उघडण्यासाठी देत आहे खास संधी महिला बचत खाते (Women Saving Account) कसे उघडावे? आणि या बँक अकाउंट चे म्हणजे या खात्याचे काय फायदे आहे आणि काय तोटे आहेत?
या अगोदर AU स्मॉल फिनान्स बँक महिला बचत खाते (Women Saving Account) काई आहे? महिला बचत खात्यावर व्याज दर Interest Rate किती आहे? हे जाणून घेणे गरजेचे आहे.
Women Saving Account म्हणजे महिला बचत खात्यावर AU स्मॉल फिनान्स बँक जवळपास 7% p.a Interest Rate व्याज दार देत आहे.
लोकप्रिय प्रश्न -
AU स्मॉल फिनान्स बँक Gold Loan Interest Rate व्याज दर किती आहे?
Suryoday स्मॉल फिनान्स बँक चे बचत गट लोण कुठून मिळेल? आणि कसे मिळेल?
AU Small Finance Bank महिला बचत खाते (Women Saving Account) काई आहे?
AU स्मॉल फायनान्स बँक महिलांसाठी एक विशेष बँक खाते तयार करण्यात आले आहे, ज्यात महिलांना त्यांचे जमा पैसे ठेवण्यासाठी account उघडून त्या जमा पैसांवरती खास इंटरेस्ट व्याज देऊन कधीही पैसे टाकण्यासची आणि काढण्याची संधी देत आहे.
सोबतच या account उडणाऱ्या महिलांना १०० हुन अधिक Debit Card उपलब्ध करून देतआहे. जे ने करून तुम्ही कधी हि कुठे हि तुमचे स्विंग केलेले पैसे कडू शकता. याच खात्याला अकाउंट ला AU स्मॉल फिनान्स बनाक ने महिला बचत खाते (Women Saving Account) असे नाव दिले आहे.
AU स्मॉल फिनान्स बँक - महिला बचत खाते (Women Saving Account) कसे उघाडावे?
AU Women Account उघडणे खूप सोपे आहे. तुम्ही AU बँकेचे महिला बचत खाते दोन प्रकारे उघडू शकता ONLINE आणि OFFLINE पद्धतीने.
Online प्रोसेस हि सोपी आणि सरळ आहे. Online पद्धतीने तुम्ही तुमचे खाते घरून उघडू शकता ते हि Video Call वर E-KYC करून. या साठी तुम्हाला तुमच्याकडे कागतपत्रे पूर्ण पाहिजे.
आणि सोबतच Offline प्रोसेस मध्ये तुम्हाला तुमचे खाली दिलेल्या कागतपत्रांसोबत जवळील AU स्मॉल फिनान्स बँक ला भेट द्यावी लागेल.
AU Bank महिला बचत खाते Women Saving Account उडण्याची Online पद्धत -
- AU स्मॉल फिनान्स बँकेचे महिला बचत खाते Women Saving Account Online उघडण्यासाठी तुम्हाला AU बँकेच्या मुक्या Website ला भेट द्यावी लागेल.
- Website वर जाऊन तुम्हाला Account > AU Women Account वर Click करावे लागेल.
- तुमाला Screen वर एक फॉर्म दिसेल Apply For AU Women Account.
- त्यात तुम्हाला तुमचे पूर्ण नाव, Mobile Number, Email ID आणि तम्ही कोणत्या शहरात राहता City त्या शहाचे नाव.
- दिलेला Captcha code संख्या दिलेली असेल ती भरून Apply Now वर क्लिक करा.
- तुम्हाला या संबंधीत E-KYC विडिओ कॉल वर केल्या जाईल आणि तुमचे अकाउंट ओपन केले जाईल.
E-KYC साठी लागणारे आवश्यक कागतपत्रे -
- आधार कार्ड
- PAN कार्ड
- FATCA (Foreign Account Tax Compliance Act) Declaration
AU Bank महिला बचत खाते Women Saving Account उडण्याची Offline पद्धत -
- AU स्मॉल फिनान्स अकाउंट उडण्यासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे जमा करा.
- तुमच्या जवळच्या सूर्योदय बँकेला भेट द्या.
- बँकेत नवीन अकाउंट उघडण्यासाठी फॉर्म/अर्ज घ्या.
- फॉर्म/अर्जामध्ये दिलेली माहिती पूर्ण भर.
- आवश्यक कागतपत्रे फॉर्म/अर्जाला लावा.
- फॉर्म/अर्ज बँकेला जमा करा
- AU बँक फॉर्म/अर्ज आणि कागतपत्रे बघून तुमचे अकाउंट खाते उडण्याची प्रयक्रिया करून खाते उघडून देतील.
आवश्यक आणि गरजेचे लागणारे कागतपत्रे -
- आधार कार्ड.
- पॅन कार्ड.
- इलेकशन कार्ड.
- पासपोर्ट आकाराचे २ फोटो.
- खात उघण्यासाठी भरलेला अर्ज.
या माहितीचा उपयोग करून तुम्ही तुमचे पहिले महिला बचत खाते उघडू शकता संबंधीत माहिती साठी तुम्ही तुमच्या जवळील AU स्मॉल फिनान्स बँक ला भेट देऊ शकता.
0 टिप्पण्या